Skip to main content

Posts

UPSC Civil Services: FAQs about the preliminary exam

The Union Public Service Commission (UPSC) conducts the prestigious civil services examination for recruiting candidates into prestigious posts in the administration including IAS, IRS, IPS, IFS etc. UPSC is an organisation that works under the government of India to recruit staff for various posts in various ministries and departments and in subordinate offices. (Read: Civil service as a career: How to crack the civil service) So as to clear any doubts regarding the exam, we have answered here a few commonly asked questions regarding the same: Q. What are the civil services? The UPSC conducts the civil services examination for recruitment to the Indian Administrative Service (IAS), Indian Foreign Service (IFS), Indian Police Service (IPS) and other central services and posts in accordance with the rules published by the Department of Personnel and Training in the gazette of India extraordinary. This preliminary examination is meant to serve as a screening test only. Q. What

यूपीएससीची तयारी : लेखन कौशल्याची कसोटी

गेले अनेक महिने आपण यूपीएससीच्या मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययनाचे चारही पेपर व त्यांच्यातील उपघटक यांची सविस्तर चर्चा केली. पहिल्यापासूनच मुख्य परीक्षेचे स्वरूप हे लेखन कौशल्यावर भर देणारे राहिले आहे. गेल्या काही वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केला तर हे अधिक ठळकपणे समोर येते. सामान्य अध्ययनाच्या घटकाची एकंदर मागणी  ही, नुसती माहिती घोकणे व तिचे संकलन करून परीक्षेत लिहिणे अशी निश्चितच नाही. तर माहिती आणि संख्याशास्त्रीय विश्लेषण याचबरोबर मूलभूत संकल्पनांची स्पष्टता हा लिखाणाचा मूळ गाभा आहे. संकल्पनांच्या स्पष्टतेतूनच उत्तम प्रकारचे उत्तर तयार केले जाऊ  शकते. चांगले उत्तर कसे लिहावे अथवा लिहू नये हे लक्षात घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मुळातच उत्तराची मागणी काय आहे हे लक्षात घेणे आवश्यक आहे. मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययनाच्या पेपरमध्ये प्रश्न विचारले जात असताना काही ठरावीक शब्दप्रयोगांचा वापर होतो. त्यांचे अर्थ आणि त्यातील फरक लक्षात घेतल्यास आयोगाला अपेक्षित असलेले नेमके आणि मुद्देसूद उत्तर लिहिणे शक्य होते. उदाहरणादाखल खाली दिलेल्या, कायम विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचे स्व

प्रस्तुत लेखमालेतून सामान्य अध्ययन पेपर-३ मधील अभ्यासघटकांवर आधारित समकालीन मुद्यांची चर्चा करणार आहोत

प्रस्तुत लेखमालेतून सामान्य अध्ययन पेपर-३ मधील अभ्यासघटकांवर आधारित समकालीन मुद्यांची चर्चा करणार आहोत. सहस्त्रक विकास लक्ष्याची (MDGs) यशस्वी अंमलबजावणी केल्यानंतर जगभरातील संयुक्त राष्ट्रसंघाच्या १९३ सदस्य देशांनी २०१५नंतरचा विकासाचा नवीन अजेंडा शाश्वत विकास लक्ष्यांच्या स्वरूपामध्ये तयार केला. संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेच्या (Open Working Group – COWG)ने या संदर्भात बंधनकारक असणाऱ्या दस्तावेजाची (Outcome Document) निर्मिती केली. या दस्तावेजाचे शीर्षक ” The future we want” असे आहे. जून २०१२मध्ये पार पडलेल्या Rio+20 परिषदेनंतर जुल २०१४ मध्ये १७कलमी SDGs ची निर्मिती करण्यात आली. शाश्वत विकासाशी संबंधित आर्थिक विकास, सामाजिक समावेशन व पर्यावरण संरक्षण आदी मुद्यांवर यामध्ये भर देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे SDGs ची यशस्वी पूर्तता करण्याकडे लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. शाश्वत विकास लक्ष्ये (SDGs) वैश्विक पातळीवर लागू होणारी आहेत. या लक्ष्याची निर्मिती करताना प्रत्येक राष्ट्राची वास्तविकता, क्षमता, विकासाची पातळी, त्याच्या राष्ट्रीय धोरणांना व प्राधान्यांना विचारात घेतले आहे. ही लक्ष

स्पर्धा परीक्षांचा क्लास लावण्यापूर्वी.............

स्पर्धा परीक्षांचा क्लास लावण्यापूर्वी- प्रकरण 1..... स्पर्धा परीक्षांचा (UPSC / MPSC) अभ्यास करायचे ठरविल्यावर पुढचा महत्वाचा निर्णय असतो--- क्लास कोणता लावावा. सध्या क्लासेस ची संख्या जशी वाढत आहे तसे विद्यार्थी आणि पालकांचा गोंधळही वाढत आहे. माझा तुम्हाला सल्ला आहे... हा महत्वाचा निर्णय स्वतः घेऊ नका. तुमच्या आधी ज्यांनी हि परीक्षा दिली आहे वा क्लासेस केले आहेत, त्यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करा. तुमच्या आयुष्याचा आणि पैशांचा प्रश्न आहे, त्यामुळे गडबड न करत सगळ्या क्लासेसला भेट द्या आणि मगच निर्णय घ्या.... आपण क्लास का लावत आहोत याचे निश्चित भान विद्यार्थी आणि पालकांना असणे गरजेचे आहे. कोणताही क्लास लावताना खालील बाबी लक्षात घेणे गरजेचे आहे..... १. निकालामागचे गौडबंगाल....... याच पेज वरची माझी ६ मे ची पोस्ट बघावी.. २. शिक्षक..... क्लास का लावायचा असतो? शिकण्यासाठी.... शिकवते कोण? शिक्षक... त्यामुळे क्लास लावायचा असेल तर सगळ्यात मह्त्वाची कोणती बाब बघावी? शिक्षक कोण आहेत.... सामान्यतः क्लासेस मध्ये तुम्हाला खालील भूमिका पार पडणाऱ्या व्यक्ती भेटलीत... अ. संचालक / क्लासप्रमुख-
काल पुस्तकपेठ ने किशोर कदम यांची मुलाखत आयोजित केली होती. त्यात कदम यांनी गुलझार यांची एक आठवण सांगितली... शेअर करावीशी वाटते... काही वर्षांपूर्वी नाटकासाठी कदम, गुलझार एका ग्रुपबरोबर न्यूयॉर्कला गेले होते. वेळ होता म्हणून ते सर्व statue of liberty बघायला गेले. पुतळ्याला जाण्यासाठी बोटीने जावे लागते. बोटीला साधारण अर्धा तास होता. तुरळक गर्दी होती. दाट धुके पसरले होते. सुखद थंडी होती. मंद वारा वहात होता. बाजूलाच नदी वहात होती. लांबवर पुतळा दिसत होता. कदम वातावरणाने मुग्ध झाले. बाजूला एकटेच एका बाकावर जाऊन बसले. काही वेळाने समोरचे धुके जरा विरले. त्यात त्यांना गुलझार एकटेच कठड्याला रेलून शून्यात लांब पुतळ्याकडे बघत असताना दिसले. काही वेळाने कदम त्यांच्या जवळ जाऊन उभे राहिले. बहुधा गुलझार यांना त्यांची चाहूल लागलीही असेल, पण त्यांनी तसे काही दाखविले नाही. काही काळ ते दोघेही तसेच काही न बोलता नदीकडे, बोटींकडे, पुतळ्याकडे शून्यात बघत राहिले. अचानक कदमांनी सहज विचारले, ‘सर, आपको तैरना आता है ?’... गुलझार तसेच समोर शून्यात बघत राहिले आणि काही काळानंतर म्हणाले, “नही, लेकीन डूबना आता है.”    

IMP NCERTs STUDY FOR UPSC

First of all following NCERTs have to be read page by page. NCERTs VI to X (All relevant for GS). NCERTs XI to XII (Polity, History, Economy, Geography). Biology NCERT class XII (Chapter 13 to 16 i.e last 4 chapters related to Environment and Ecology) Chemistry NCERT (class XII part 2; last 3 chapters) They are all available for free download from  National Council Of Educational Research And Training   You can answer most of the static part of all the papers through NCERTs and also you will develop in-depth understanding. Read all the NCERTs at least 4-5 times before attempting your examination. For prelims, conceptual and factual information available in NCERT becomes very important. Any key phrases and keywords, if present especially in bold, italics, underlined etc. should be noted down separately. Write these key words and phrases somewhere, either in physical form in your notebook or make some evernote file. Revise it again and again, till it becomes your se